सातबारा Watch

← भाळवणी

Ferfar #3473 · भाळवणी

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
भाडे पट्याने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-04 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
157/1, 157/2
Talathi
प्रतापसिंग किसनसिंग घुनावत
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : प्रोझील ग्रीन एनर्जी लिमिटेड तर्फे अतुल नारायण बुरुंगुले लिहुन देणार : पदमजी पेपर प्रोडक्टस लिमिटेड तर्फे लालजी केदारनाथ द्विवेदी यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक SNG-7080-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे वार्षिक रक्कम 50,000 रुपये प्रमाणे खालील गटाचे क्षेत्र भाडेपट्टा करून देले आहे त्यांचे वर्णन खालील प्रमाणे असे. 1) इतर वर्णनः, इतर माहितीः मौजे भाळवणी ता. मंगळवेढा येथील गट नंबर 157/2 क्षेत्र 3 हे 30.80 आर पो.ख. 0 हे 03 आर आकार 3 रु 60 पैसे पैकी क्षेत्र 0 हे 56 आर एवढी जमीन 28 वर्षे कालावधीकरिता, 50,000 रुपये प्रति एकर आणि वार्षिक 3 टक्के वाढ हा भाडेपट्टा हस्तांतरणाचा विषय आहे. 2) इतर वर्णनः, इतर माहितीः मौजे भाळवणी ता. मंगळवेढा येथील गट नंबर 157/1 क्षेत्र 3 हे 30 आर पो.ब. 0 हे 03 आर आकार 3 रु 60 पैसे पैकी क्षेत्र 0 हे 56 आर एवढी जमीन 28 वर्षे कालावधीकरिता, 50,000 रुपये प्रति एकर आणि वार्षिक 3 टक्के वाढ हा भाडेपट्टा हस्तांतरणाचा विषय आहे.