Ferfar #1619 · खवे
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 189/2/ब
- Talathi
- हरिष मच्छिंद्र काटकर
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहून घेणार : फॅबटेक मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि.सांगोला जि.सोलापूर शाखा मरवडे ता.मंगळवेढा
लिहून देणार : आनंदा पांडुरंग दुधाळ रा. खवे यांनी फॅबटेक मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि.सांगोला जि.सोलापूर शाखा मरवडे ता.मंगळवेढा यांचेकडून रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 189/2/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक फॅबटेक मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि.सांगोला जि.सोलापूर शाखा मरवडे ता.मंगळवेढा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.