सातबारा Watch

← खवे

Ferfar #1621 · खवे

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
109/2
Talathi
हरिष मच्छिंद्र काटकर
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- , गहाणखत लिहुन घेणार : सुवर्णरत्न मल्टी स्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी लि., सिध्दापूर, शाखा - नंदूर, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर गहाणखत लिहुन देणार : बाळु आप्पा मुंगसे रा. खवे यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5766-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 109/2 क्षेत्र 0.6900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळु आप्पा मुंगसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.