Ferfar #1623 · खवे
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 170/1/ब
- Talathi
- हरिष मच्छिंद्र काटकर
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा मरवडे ता.मंगळवेढा
लिहून देणार : शेखर भारत साळुंखे रा. खवे यांनी बँक ऑफ इंडिया शाखा मरवडे ता.मंगळवेढा यांचेकडून दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 170/1/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा मरवडे ता.मंगळवेढा यांचेकडील संदर्भ पत्र क्रमांक 073376310002302 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.