सातबारा Watch

← गणेशवाडी

Ferfar #1982 · गणेशवाडी

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
64
Talathi
अर्चना धोंडिराम लोखंडे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.जमा-3/कावि/1089/2024 आदेश दिनांक : 09/04/2025 तगाई व बंडिग बोजे शासन निर्णय क्र. मृदस/1088/सीआर/426/16 ए दिनांक 24 जानेवारी 1989 नुसार मृदसंधारण (बंडिंग बोजे) व शासन निर्णय क्र. टीएजी/1088/प्र.क्र.2214/म-11/दि. 31 डिसेंबर 1988 अन्वये इतर अधिकार अभिलेखातील नमुद संदर्भिय बोजे कमी केले त्याचा तपशील खालीलप्रमाणे असे. इतर अधिकार माहिती :- सर्व्हे क्रमांक : 64 तपशिल : दि.22/12/54 - 21091 बंडीग बोजा - फेरफार क्र. 21091 र.रु.30188 - 21091 दि.22/12/64 - 21092 दि.296813 - 21092 वरील बंडीग बोजा - 21092 वा.ह.रु.2082 - 21092 संपुर्ण गटावर - 21092 वरील नमुद शासन निर्णय , आदेश व अर्जदार सुलभा बाळासाहेब तानगावडे यांचा दि.02/11/2026 रोजीचा बंडींग बोजा कमी करणेबाबतचा अर्जावरून नोंद घेतली असे.