सातबारा Watch

← पाटखळ

Ferfar #5935 · पाटखळ

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-07-30
Objection until
2026-08-15
Certified
—
Gat / Survey
392
Talathi
अर्चना धोंडिराम लोखंडे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/07/2026 लिहून घेणार : श्री संत दामाजी सह.सा.का.लि.मंगळवेढा, मंगळवेढा लिहून देणार : अभिजीत भिमराव मोरे रा. पाटखळ यांनी रक्कम रुपये 700000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 392 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री संत दामाजी सह.सा.का.लि.मंगळवेढा यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.संतदामाजी/शेती/161/2026-27 दि.13/05/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.