सातबारा Watch

← पाटखळ

Ferfar #5980 · पाटखळ

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
99/4
Talathi
अर्चना धोंडिराम लोखंडे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा मर्या शाखा मार्केट यार्ड मंगळवेढा गहाणखत लिहुन देणार : तातोबा संभाजी घाडगे रा. पाटखळ यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5484-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 99/4 क्षेत्र 1.2200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तातोबा संभाजी घाडगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.