सातबारा Watch

← पाटखळ

Ferfar #5989 · पाटखळ

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
345/3
Talathi
अर्चना धोंडिराम लोखंडे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहून घेणार : श्रीकृपा महिला अर्बन को ऑप क्रेडिट सोसा लि.मंगळवेढा, लिहून देणार : दत्तात्रय लक्ष्मण भोसले रा.पाटखळ यांनी रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 345/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्रीकृपा महिला अर्बन को ऑप क्रेडिट सोसा लि.मंगळवेढा यांचेकडील पत्र क्रमांक 124/2026 दि.29/10/2026 रोजी दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.