सातबारा Watch

← खुपसंगी

Ferfar #6347 · खुपसंगी

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
253/2/ब
Talathi
अजय देविदास जिरापुरे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 लिहून देणार : लेंडवे चिंचाळे वि.का.से.सोसा लेंडवे चिंचाळे लिहून घेणार : सोहम प्रकाश घोडके व इतर यांनी सर्व्हे क्रमांक : 253/2/ब तपशिल : र.रु 50000/- दि. 30/5/03 - 2343 लेंडवे चिंचाळे वि.का.से.सो - 2343 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत लेंडवे चिंचाळे वि.का.से.सोसा लेंडवे चिंचाळे यांचेकडील पत्र दि.06/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.