Ferfar #6352 · खुपसंगी
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 46/1
- Talathi
- अजय देविदास जिरापुरे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : रत्नप्रभु महिला अर्बन को.ऑप क्रेडिट सोसायटी मेडशिंगी लि. सोलापूर ता सांगोला जि सोलापूर
गहाणखत लिहुन देणार : समाधान भिमराव बंडगर रा. खुपसंगी यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5647-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 46/1 क्षेत्र 0.5400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री समाधान भिमराव बंडगर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.