सातबारा Watch

← खुपसंगी

Ferfar #6353 · खुपसंगी

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
528/1
Talathi
अजय देविदास जिरापुरे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहुन घेणार : शिवरत्न ना.सह पतसंस्था आंधळगाव लिहुन देणार : पांडुरंग कृष्णा वाकडे रा. खुपसंगी गट नंबर/ सर्वे नंबर 528/1 यांनी दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.06 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पांडुरंग कृष्णा वाकडे , यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक SNP/393/026 दिनांक 19/06/2026 व नियम 48 खालील प्रतिज्ञापत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.