Ferfar #6354 · खुपसंगी
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 661/1/ब
- Talathi
- अजय देविदास जिरापुरे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : एच.डी.एफ,सी बँक ली पंढरपूर
लिहून घेणार : शोभा लक्ष्मण कोळी
यांनी सर्व्हे क्रमांक : 661/1/ब तपशिल : एच.डी.एफ,सी बँक ली पंढरपूर यांचेकडून रक्कम रु .5,00,000/-(पाच लाख) - 3589 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत एच.डी.एफ,सी बँक यांचेकडील पत्र REF.NU.:FCI909260364 दि.13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.