Ferfar #2581 · लेंडवे चिंचाळे
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-09-16
- Objection until
- 2026-10-06
- Certified
- —
- Gat / Survey
- 503
- Talathi
- राहुल राजेंद्र तळवार
- First seen
- 46h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/09/2026
विशेष वसुली जप्ती व विक्री अधिकारी, सोलापूर जिल्हा औद्योगिक सहकारी बँक नियमित, सोलापूर(विसर्जित) यांचे कडील आदेश जा क्र, एस. आर.ओ/वसुली/156/जप्ती/138/2026 दिनांक 24/08/2026 अन्वये जप्ती बोजा रक्कम रु. 275283/- श्री धोंडीराम ज्ञानोबा पाटील यांच्या मालकीची मौजे लेंडवे चिंचाळे, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर हद्दीतील गट क्र. 503 या मिळकतीवर बँकेचा बोजा आदेशावरून नोंदविला.