Ferfar #2587 · लेंडवे चिंचाळे
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 113/1
- Talathi
- राहुल राजेंद्र तळवार
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहून घेणार : श्री सिद्धनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., लेंडवे चिंचाळे, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर , मंगळवेढा
लिहून देणार : शिवाजी हरिबा लेंडवे रा. लेंडवे चिंचाळे यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 113/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक श्री सिद्धनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., लेंडवे चिंचाळे, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.