Ferfar #5596 · गोणेवाडी
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 337/1
- Talathi
- गोपाळ नामदेव चुबुकनारायण
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शिवकृपा सहकारीपतपेढी लि मुंबई शाखा-मंगळवेढा ता मंगळवेढा जि सेालापुर
गहाणखत लिहुन देणार : आनंदा केराप्पा गवळी रा. गोणेवाडी यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5207-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 337/1 क्षेत्र 1.5500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आनंदा केराप्पा गवळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
दशरथ हणमंत सुर्यवंशी (खाता क्रमांक :- 0) ,
संमती देणारे खातेदार :
मान्यता देणार नं.2- सिंधुबाई आनंदा गवळी (खाता क्रमांक :- 79) ,
मान्यता देणार नं.1- पप्पु आनंदा गवळी (खाता क्रमांक :- 79) ,