सातबारा Watch

← जुनोनी

Ferfar #2344 · जुनोनी

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
292/2, 292/4
Talathi
गोपाळ नामदेव चुबुकनारायण
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : रत्नप्रभू महिला अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी मेडशिंगी लि सांगोला गहाणखत लिहुन देणार : कुमार सुखदेव कांबळे रा. जुनोनी यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5667-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 292/2, 292/4 क्षेत्र 0.0900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कुमार सुखदेव कांबळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.