Ferfar #2202 · हाजापूर
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-06-23
- Objection until
- 2026-07-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 127/2
- Talathi
- अमोगसिध्द सिध्दाप्पा जंबगी
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/06/2026
लिहून घेणार : श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना लि.,मंगळवेढा ,
लिहून देणार : कर्जदार दुर्योधन मधुकर वाघमोडे यांचे जामीनदार तात्यासाहेब ज्ञानोबा वाघमोडे रा. हाजापूर यांनी रक्कम रुपये 400000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 127/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना लि.,मंगळवेढा यांचेकडील पत्र क्रमांक 1535/2025-26 तसेच तहसिल कार्यालय मंगळवेढा यांचेकडील पत्र क्र.जमा-3/रस्ता/कावि/785/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.