सातबारा Watch

← हाजापूर

Ferfar #2207 · हाजापूर

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-07-01
Objection until
2026-07-22
Certified
—
Gat / Survey
83/2/ब/1
Talathi
अमोगसिध्द सिध्दाप्पा जंबगी
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 01/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/06/2026 लिहून घेणार : लक्ष्मी महिला ग्रामीण बि शे सह पतसंस्था सिद्धापूर मर्या, मंगळवेढा , लिहून देणार : अजित कामाजी चौगुले रा. हाजापूर यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 83/2/ब/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक लक्ष्मी महिला ग्रामीण बि शे सह पतसंस्था सिद्धापूर मर्या, मंगळवेढा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.