सातबारा Watch

← हाजापूर

Ferfar #2222 · हाजापूर

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-11
Objection until
2026-09-05
Certified
—
Gat / Survey
79
Talathi
अमोगसिध्द सिध्दाप्पा जंबगी
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 11/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 10/08/2026 लिहून घेणार : कर्मयोगी एस.आर.परिचारक मल्टी स्टेट को-ऑप क्रेडिट सो लि. पंढरपूर शाखा मंगळवेढा , लिहून देणार :कर्जदार श्रीकांत धनु जाधव यांचे जामिनदार नागेश श्रीमंत मोटे यांनी रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 79 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक कर्मयोगी एस. आर. परिचारक मल्टी स्टेट को-ऑप क्रेडिट सो लि. पंढरपूर शाखा मंगळवेढा यांचेकडील पत्र क्रमांक 225/2025-26 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.