Ferfar #2233 · हाजापूर
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-22
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 118
- Talathi
- अमोगसिध्द सिध्दाप्पा जंबगी
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/09/2026
लिहून देणार : जिजामाता महिला नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा मर्या सोलापुर जिल्हा
लिहून घेणार : बाजीराव नाना लुगडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 118 तपशिल : दिनांक 21/12/2020 रोजी जिजामाता महीला नागरी बि.शे.सहकारी पतसंस्था मंगळवेढ चा बाजीराव नाना लुगडे यांच्या नावे र.रु.70000/- कर्ज. - 1618
प्रमाणे बाजीराव नाना लुगडे यानी जिजामाता महिला नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा मर्या सोलापुर जिल्हा यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1749
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जिजामाता महिला नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा मर्या सोलापुर जिल्हा यांचेकडील पत्र 481/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.