Ferfar #2238 · हाजापूर
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 118
- Talathi
- अमोगसिध्द सिध्दाप्पा जंबगी
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बळीराजा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित मंगळवेढा जिल्हा सोलापूर शाखा मार्केट यार्ड मंगळवेढा
गहाणखत लिहुन देणार : अशोक बाजीराव लुगडे रा. हाजापूर यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5653-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 118 क्षेत्र 1.7008 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक बाजीराव लुगडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.