सातबारा Watch

← जालीहाळ

Ferfar #2865 · जालीहाळ

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-23
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
177/2/ब
Talathi
अमोगसिध्द सिध्दाप्पा जंबगी
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/09/2026 लिहून देणार : सुवर्णरत्न मल्टी-स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.,सिध्दापूर ता.मंगळवेढा लिहून घेणार : मनोहर महादेव सोलनकर यांनी सर्व्हे क्रमांक : 177/2/ब तपशिल : सुवर्णरत्न मल्टी-स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.,सिध्दापूर ता.मंगळवेढा यांचेकडील कर्ज रक्कम रुपये 160000/-मनोहर महादेव सोलनकर यांचे हिस्सेवर. - 2686 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सुवर्णरत्न मल्टी-स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.,सिध्दापूर ता.मंगळवेढा यांचेकडील पत्र 1032/10/2025-26 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.