Ferfar #1710 · खडकी
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-07-27
- Objection until
- 2026-08-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 152/1
- Talathi
- अमोगसिध्द सिध्दाप्पा जंबगी
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/07/2026
लिहून घेणार : श्री संत दामाजी सह सा कारखाना लि.,मंगळवेढा ,
लिहून देणार : कर्जदार संतोष संभाजी शिंदे यांचे जामीनदार संभाजी आण्णा शिंदे रा. खडकी यांनी रक्कम रुपये 900000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 152/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक श्री संत दामाजी सह सा कारखाना लि.,मंगळवेढा यांचेकडील पत्र क्रमांक संत दामाजी/शेती/11/2026-27 तसेच तहसील कार्यालय मंगळवेढा यांचेकडील पत्र क्र.जमा-3/रस्ता/कावि/845 दि.16/04/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.