Ferfar #1735 · खडकी
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 49
- Talathi
- अमोगसिध्द सिध्दाप्पा जंबगी
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/09/2026
खातेदार:लक्ष्मण हिरासिंग रजपूत यांनी गट नं 49 बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर धनश्री महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा मर्यादित सोलापूर जिल्हा शाखा नंदेश्वर यांचेकडून दिनांक 31/05/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबतधनश्री महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा मर्यादित सोलापूर जिल्हा शाखा नंदेश्वर यांचेकडील पत्र क्र 315/2026 दि. 03/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. सदर खातेदाराने एक लाख कर्ज घेतले होते. दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्र 1514 दि 31/05/2016 प्रमाणे 100000/- (फेरफार क्र 1103 ) चे गहाण खत केले. त्याप्रमाणे फेरफार क्रमांक 1103 मध्ये नोंद घेतली. परंतु अधिकार अभिलेखा सदरी 1000000/- ची नोंद झालेले आहे. तरी बँके कडील पत्रा अन्वये सदर बोजा कमी करण्यात आला असे . वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.