Ferfar #8323 · नंदेश्वर
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 01/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/07/2026
लिहून घेणार : श्री संत दामाजी सह .साखर कारखाना लि मंगळवेढा , मंगळवेढा
लिहून देणार : समाधान शिवाजी शिंदे रा. नंदेश्वर यांनी श्री संत दामाजी सह .साखर कारखाना लि मंगळवेढा रक्कम रुपये 250000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 137/2, 152/2, 137/1, 136/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री संत दामाजी सह .साखर कारखाना लि मंगळवेढा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.