Ferfar #8429 · नंदेश्वर
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहुन घेणार : सोपान माऊली महिला ग्रामीण बिगरशेती सह पत मर्या नंदेश्वर , मंगळवेढा
लिहुन देणार : किसन दामु गरंडे रा. नंदेश्वर यांनी सोपान माऊली महिला ग्रामीण बिगरशेती सह पत मर्या नंदेश्वर प्रमाणे रक्कम रुपये 400000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 696/1, 846/1, 846/4, 846/6, 679, 846/1, 696/1, 846/1, 846/4, 846/6, 679, 846/6, वर बोजा दाखल करणेबाबत श्री किसन दामु गरंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.