Ferfar #4930 · निंबोणी
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 423/1/अ
- Talathi
- अमित दिलीप धनावडे
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहून घेणार : समता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. मंगळवेढा तालुका जि. सोलापूर
लिहून देणार : समाधान सिद्राम सांगोलकर रा. निंबोणी यांनी दिनांक 19/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 423/1/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक समता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. मंगळवेढा तालुका जि. सोलापूर यांचेकडील पत्र क्रमांक 144/09 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.