सातबारा Watch

← रड्डे

Ferfar #6765 · रड्डे

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
883/1, 883/2
Talathi
सुयश सदाशिव आलदर
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सदगुरु माऊली महिला को ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड नंदेश्वर तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापुर गहाणखत लिहुन देणार : हर्षराज दिलीप खांडेकर रा. रड्डे यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5568-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 883/1, 883/2 क्षेत्र 0.2850 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हर्षराज दिलीप खांडेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.