Ferfar #6775 · रड्डे
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 486/1
- Talathi
- सुयश सदाशिव आलदर
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : श्री मल्लिकार्जुन अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी लि;मंगळवेढा
लिहून घेणार : नारायण दादा कांबळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 486/1 तपशिल : प्रमाणे नारायण दादा कांबळे यानी श्री मल्लिकार्जुन अर्बन को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि.,मंगळवेढा शाखा - मंगळवेढा ता. मंगळवेढा जि. सोलापुर. यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 6516
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र SMACCS/40/26-27 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.