Ferfar #10035 · भोसे
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 902/2/ब
- Talathi
- विकास अर्जुन माळी
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : चंद्रभागा महिला अर्बन को ऑप क्रेडिट सोसा लि आलेगांव ता सांगोला जि सोलापुर
गहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय नारायण कोळी रा. भोसे यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5652-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 902/2/ब क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय नारायण कोळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.