Ferfar #10041 · भोसे
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1026/1
- Talathi
- विकास अर्जुन माळी
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : क्र/आरटीएस/एसआर/307/2025
आदेश दिनांक : 01/09/2026
मा. उपविभागीय अधिकारी सो मंगळवेढा यांचे कडील आदेशाने मौजे भोसे येथील फेरफार क्र 9380 रद्द करून प्रतिवादी क्र 1 व 2 यांची मयत मालन विष्णू शिंदे यांचे वारस म्हणून नेंद घेण्याची कार्यवाही करणेबाबत आदेश प्राप्त झालेने त्यानुसार फेरफार क्र 9380 भोगवटावदार सदरी वारस असलेले सुधा सचिन निकम यांचे नाव कमी करून मालन विष्णू शिंदे यांचे नाव भोगवटावदार सदरी दाखल केले आहे.
आदेशावरून नोंद