सातबारा Watch

← हुन्नुर

Ferfar #6328 · हुन्नुर

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
81/2/ब
Talathi
सतिश गंगाधर जगताप
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : धनश्री मल्टीस्टेट को ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी लि., मंगळवेढा लिहुन देणार : राजु वसंत कोळेकर रा. हुन्नुर गट नंबर/ सर्वे नंबर 81/2/ब यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 60000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.12 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजु वसंत कोळेकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 56/2026-27 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 60000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.