Ferfar #6330 · हुन्नुर
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 189/2
- Talathi
- सतिश गंगाधर जगताप
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : भांडुप सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबई शाखा सांगोला तर्फे शाखाधिकारी धनाजी नामदेव घाडगे
गहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय भिवा काळे रा. हुन्नुर यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5594-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 189/2 क्षेत्र 0.8402 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय भिवा काळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.