Ferfar #3722 · चिक्कलगी
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-06-22
- Objection until
- 2026-07-17
- Certified
- —
- Gat / Survey
- 406/4/अ/1
- Talathi
- अमित दिलीप धनावडे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 18/06/2026
लिहून घेणार : श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना लि. मंगळवेढा
लिहून देणार : राजाराम बिरा सांगोलकर रा. चिक्कलगी यांनी दिनांक 23/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10,00,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 406/4/अ/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना लि. मंगळवेढा यांचेकडील पत्र क्रमांक दामाजी/शेती/1513/2025-26 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.