सातबारा Watch

← लमाणतांडा

Ferfar #1372 · लमाणतांडा

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
1/2
Talathi
अमृता शिवाजी पाटील
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : धनश्री महीला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा मर्या सोलापूर जिल्हा शाखा मरवडे गहाणखत लिहुन देणार : इंदूबाई शामराव राठोड रा. लमाणतांडा यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5543-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1/2 क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री इंदूबाई शामराव राठोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.