सातबारा Watch

← सलगर खुर्द

Ferfar #3328 · सलगर खुर्द

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-06-08
Objection until
2026-06-26
Certified
—
Gat / Survey
23, 267/1, 279/2, 285/2/इ, 309/3, 353/1, 353/3
Talathi
संदीप विलास पवार
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 08/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/06/2026 उपविभागीय जलसंधारण अधिकारी मृदा व जलसंधारण उपविभाग पंढरपूर यांचेकडील पत्र क्रमांक जा .क्र मृवजउविपं/32/2026 नुसार प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना .पाणलोट विकास कार्यक्रम अंतर्गत वितरीत केलेले फळबाग न लागवड केल्याने व प्राप्त अनुदान परत न केल्याने संबंधित लाभार्थी यांच्या जमीन गट क्रमांक वर पुढील प्रमाणे फळबाग लागवड बोजा दाखल करण्यात आला . 1 )आप्पासाहेब गिरजाप्पा कांबळे गट क्रमांक 285/2/इ बोजा रक्कम 68270/- 2 )संभाजी ईश्वर भुसनर गट क्रमांक 279/2 बोजा रक्कम 80846/- 3 )अजय रावसाहेब कांबळे गट क्रमांक 353/1 बोजा रक्कम 73019/- 4 )विशाल रावसाहेब कांबळे गट क्रमांक 353/3बोजा रक्कम 85338/- 5 )सचिन तातोबा मासाळ गट क्रमांक 309/3बोजा रक्कम 45742/- 6 )निळकंठ बसण्णा माने गट क्रमांक 23 बोजा रक्कम 53552/- 7 )भागवतगिरजाप्पा केदार गट क्रमांक 267/1 बोजा रक्कम 85338/ उपविभागीय जलसंधारण अधिकारी मृदा व जलसंधारण उपविभाग पंढरपूर पत्र क्रमांक जा .क्र मृवजउविपं/32/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात वरीलप्रमाणे फळबाग लागवड बोजा दाखल करण्यात आला . कागदपञे दप्तरी दाखल असे.