सातबारा Watch

← सोड्डी

Ferfar #2808 · सोड्डी

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-05-21
Objection until
2026-06-05
Certified
—
Gat / Survey
118, 262
Talathi
शुभम चंद्रकांत खवरे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 21/05/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/05/2026 लिहुन घेणार : श्री संत दामाजी सह. सा. का. लि ., मंगळवेढा ता. मंगळवेढा, जि. सोलापूर, मंगळवेढा लिहुन देणार : महादेव नागाप्पा बिराजदार रा. सोड्डी यांनी रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 118, 262, वर बोजा दाखल करणेबाबत श्री महादेव नागाप्पा बिराजदार यांनी अर्ज मा. व्यवस्थापक श्री संत दामाजी सह. सा. का. लि ., मंगळवेढा ता. मंगळवेढा, जि. सोलापूर, यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.संतदामाजी/शेती/ 903/2025-26 व तहसील कार्यालय मंगळवेढा यांचेकडील पत्र क्र.जमा - 3/रस्ता/कावि/3418 मंगळवेढा दि. 28/11/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.