Ferfar #7259 · सलगर बुद्रुक
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 404/1
- Talathi
- सचिन रवींद्र वाघमारे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहून घेणार : धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा मर्यादित सोलापूर जिल्हा शाखा सलगर बु
लिहून देणार : सोमनाथ प्रकाश चिनगे रा. सलगर बुद्रुक यांनी रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 404/1 वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा मर्यादित सोलापूर जिल्हा शाखा सलगर बु यांचेकडील पत्र व कलम 48 खालील प्रतिज्ञापत्र प्राप्त झालेवरून ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/-(एक लाख पन्नास हजार रु) चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.