Ferfar #3850 · लवंगी
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-23
- Objection until
- 2026-10-09
- Certified
- —
- Gat / Survey
- 145/1
- Talathi
- शुभम चंद्रकांत खवरे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/09/2026
लिहून घेणार : श्री संत दामाजी सह. सा. का. लि ., मंगळवेढा ता. मंगळवेढा, जि. सोलापूर , मंगळवेढा
लिहून देणार : कर्जदार राजाराम दुर्योधन लकडे रा.लवंगी यांचे नावे असलेला श्री संत दामाजी सह. सा. का. लि ., मंगळवेढा यांचेकडील बोजा रक्कम रुपये 700000/- जामिनदार म्हणून कस्तुरा भगवान मासाळ , गणपत भगवान मासाळ , मायाप्पा भगवान मासाळ रा.लवंगी यांचे गट नंबर/ सर्वे नंबर 145/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज मा. व्यवस्थापक श्री संत दामाजी सह. सा. का. लि ., मंगळवेढा ता. मंगळवेढा, जि. सोलापूर यांचेकडील पत्र क्रमांक 591/2025-26 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.