Ferfar #3863 · लवंगी
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 97/1
- Talathi
- शुभम चंद्रकांत खवरे
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एसव्हीसी को.ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड तर्फे अधिकृत अधिकारी - अंकिता घनश्याम मदने
गहाणखत लिहुन देणार : भैरवनाथ शुगर वर्क्स लि. सोनारी तर्फे संचालक श्री कालीदास जयवंत सावंत रा. लवंगी यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5705-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 560000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 97/1 क्षेत्र 3.1700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भैरवनाथ शुगर वर्क्स लि. सोनारी तर्फे संचालक श्री कालीदास जयवंत सावंत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 560000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
अनिल सुभाष सावंत (खाता क्रमांक :- 0) ,