सातबारा Watch

← वडजी

Ferfar #1092 · वडजी

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (15 days left)
Certified
—
Gat / Survey
70/2, 72
Talathi
आरीफ म.शफी हुडेवाले
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.जमा -2/एसआर/15/2026 आदेश दिनांक : 30/10/2026 मा. तहसिलदार साहेब ता. द. सोलापुर यांचेकडील आदेश क्र. जमा -2/एसआर/15/2026 दिनांक : 30/10/2026 अन्वये मौजे वडजी येथील जमीन गट न 70/2 व गट न.72 या गटावरील इतर अधिकारातील गोरीमा सलीम शेख, दिलकुश मलिक शेख, हसीना महिबूब शेख ही नावे कमी करून भोगवटदार सदरी सामाईकात दाखल केले असे. आदेशावरून नोंद.