सातबारा Watch

← मुळेगांव लमाणतांडा

Ferfar #3101 · मुळेगांव लमाणतांडा

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
हिबांनामा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-24
Objection until
2026-09-15
Certified
—
Gat / Survey
13/2
Talathi
आरीफ म.शफी हुडेवाले
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार :-हिबांनामा मौजे मुळेगाव तांडा येथील शेती गट नंबर 13/2 क्षेत्र 0.76 आर आकार 0.11 पैसे मधील खातेदार सुरय्या म.रफीक कल्याणी यांनी आपल्या अविभक्त हिश्याची जमीन नोटरी द्वारे हिबांनामा तोंडी वलेखी मुस्लिम (इस्लाम)धर्मशस्त्राप्रमाणे (शरिया कायदा)कायद्याप्रमाणे दि.21/07/2026 रोजी विना मोबदला विना शर्त नोटरी व प्रतिज्ञापत्र करून दिल्या वरून खातेदार 1)वसिम म.रफीक कल्याणी 2)फिरदोस फातीमा मोहम्मद असलम 3)म अमीर हमजा 4)उमर दानिश इम्रान कल्याणी यांना दिली असे. सदर नोंद हिबांनामा नुसार घेण्यात आली असे.