सातबारा Watch

← मुळेगांव

Ferfar #10061 · मुळेगांव

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-24
Objection until
2026-10-09
Certified
—
Gat / Survey
104/1/प्लॉट/262/बी/बी, 104/1/प्लॉट/262/बी/बी/2, 104/1पैकी/प्लॉटनं261ए2
Talathi
प्रसाद हनुमंत भानवसे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/09/2026 नोंदीचाप्रकार : हिबानामा दिनांक 24/09/2010 रोजी हिबानामा करून देणार :- करीमुन्निसा अताऊल्ला बागवान यांनी हिबानामा करून घेणार:- सैफन साहेबलाल बागवान मौजे – मुळेगाव, ता. दक्षिण सोलापूर येथील बिनशेती प्लॉटस खालीलप्रमाणे; 104/1पैकी/प्लॉटनं261ए2 क्षेत्र 1.1617 आर.चौ.मी., 104/1/प्लॉट/262/बी/बी क्षेत्र 1.1617 आर.चौ.मी. आणि 104/1/प्लॉट/262/बी/बी/2 क्षेत्र 1.1617 आर.चौ.मी. हे बिनशेती प्लॉटस दिनांक 24/09/2010 रोजी साक्षीदार यांचे समोर तोंडी हिबानामा करून देऊन तेव्हा पासून संपूर्ण कब्जा मालकी हक्काने दिला असे. हिबानामा नोटरी दिनांक 24/09/2010 अन्वये हिबानामा नोंद दाखल.