Ferfar #7381 · मुस्ती
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 151/1
- Talathi
- गणेश हणुमंत कदम
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहून घेणार : श्रीराम फायनॅन्स लिमिटेड बँक ,विजापूर रोड सोलापूर जि सोलापूर
लिहून देणार : लक्ष्मीकांत आणप्पा कस्तुरे रा. मुस्ती ता दक्षिण सोलापूर यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 151/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्रीराम फायनॅन्स लिमिटेड बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा लक्ष्मीकांत आणप्पा कस्तुरे यांच्या हिस्सेवर दाखल केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.