सातबारा Watch

← दर्गनहळळी

Ferfar #2477 · दर्गनहळळी

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
243
Talathi
सविता योगेश सावंत
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.जमा-2/एस.आर./14/2026 आदेश दिनांक : 21/10/2026 मा.तहसिलदार साहेब ता.दक्षिण सोलापूर यांचेकडील आदेश क्र.जमा-2/एस.आर./14/2026 दिनांक-21/10/2026 अन्वये मौजे दर्गनहळळी येथील जमीन गट न.243 क्षेत्र 0.69 हे.आर. या ७/१२ उताऱ्यातील इतर अधिकारातील गंगाबाई शंकर अबाडे,कमलाबाई विश्वनाथ हवले ,अरुणा मल्लिनाथ बिराजदार ,राजश्री मल्लिनाथ बिराजदार ,जयश्री मल्लिनाथ बिराजदार ही नावे कमी करून भोगवटदार सदरी सामाईकात दाखल केले असे. आदेशावरून नोंद.