सातबारा Watch

← शिरपनहळळी

Ferfar #1674 · शिरपनहळळी

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
136/1/ब, 139/1, 139/2/अ
Talathi
सविता योगेश सावंत
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र.एमएजी/कावि-708/2026 आदेश दिनांक : 06/10/2026 मा.तहसिलदार साहेब ता. दक्षिण सोलापूर याचेकडील आदेश क्र.जा.क्र.एमएजी/कावि-708/2026 दिनांक : 06/10/2026 अन्वये मौजे शिरपनहळळी येथील खातेदार श्री रामचंद्र देवराया बिराजदार यांचे जमीन गट न. १३६/१/ब , १३९/१ , व १३९/२/अ या गटावरील मा. तहसिलदार दक्षिण सोलापूर यांचा बोजा र.रु. 72000/- रामचंद्र बिराजदार यांचे हिस्सेवर ( 1566 ) दाखल असलेला बोजा कमी केला असे. आदेशावरून नोंद.