Ferfar #1675 · शिरपनहळळी
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
लवाद अधिकारी कर्मयोगी एस.आर. परिचारक मल्टीस्टेट को.ऑप.क्रेडिट सोसायटी लि.पंढरपूर , जिल्हा सोलापूर यांचेकडील विवाद अर्ज क्र.27/2026 दिनांक-10/10/2026 व कर्मयोगी एस.आर. परिचारक मल्टीस्टेट को.ऑप.क्रेडिट सोसायटी लि.पंढरपूर , जिल्हा सोलापूर यांचेकडील जावक क्र.107/2026-27 दिनांक - 16/10/2026 अन्वये, कर्जदार श्री. अंबादास शंकर चिल्लाळ यांचे जामीनदार श्री. महादेव भोजप्पा बिराजदार यांचे मौजे शिरपनहळळी येथील गट न.11/1/ब , क्षेत्र 1.83 हे.आर. व गट न. 1/3, क्षेत्र 0 हे 86 आर पैकी सामाईक हिश्याची शेतजमीन या मालमत्तेवर लवाद अधिकारी कर्मयोगी एस.आर. परिचारक मल्टीस्टेट को.ऑप.क्रेडिट सोसायटी लि.पंढरपूर , जिल्हा सोलापूर यांचेकडून सदरची मालमत्ता इतर कोणास विक्री करणेस, हस्तांतर करणेस , तबदील करणेस , गहाणखत करणेस, कर्ज काढण्यास , बक्षीस , दान करण्यास व अन्य कोणत्याही प्रकारे विल्हेवाट लावण्यास मनाई करण्यात आलेली आहे.