Ferfar #1570 · वडगांव
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 166/2
- Talathi
- सविता योगेश सावंत
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया मेन रोड वळसंग ता.दक्षिण सोलापूर
लिहून देणार : सुरेश सिद्राम बिराजदार रा. वडगांव यांनी रक्कम रुपये 3,00,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 166/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया मेन रोड वळसंग ता.दक्षिण सोलापूर यांचेकडील पत्र क्रमांक Ref: CHARGE/AGRI/2026-27/2509 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.