सातबारा Watch

← कुंभारी

Ferfar #29361 · कुंभारी

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-28
Objection until
2026-10-14
Certified
—
Gat / Survey
653/प्लॉट
Talathi
नयना नारायण देशपांडे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026 बाजूस दाखल जमीन गट नं 653/प्लॉट 9/अ या जमिनीचे खातेदार अंबादास रंगय्या पासकंटी , शशिकांत सिद्राम दोरनाल यांनी खरेदी दस्त क्रं 5919/2013 दिनांक 30/12/13 रोजी चैतन्या ओमप्रकाश पेरमल यांना खरेदी दिली असून सदर नोंद पूर्वीच फेरफार नं 13173नुसार मंजूर असून नावे इतर अधिकारत दाखल आहेत.सदर तुकडे बंदी शाषन निर्णयानुसार इतर अधिकारातील नावे भोगवटदर सदरी घेतले असे 653/प्लॉट 9/अ,653/प्लॉट 9/अ