Ferfar #29375 · कुंभारी
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-03
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 535/2/ब/प्लॉट
- Talathi
- नयना नारायण देशपांडे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - नदाफ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर तर्फे कृष्णाहारी नारायण गुंडेटी
गहाणखत लिहुन देणार : साजीद हाजीसाब नदाफ रा. कुंभारी यांनी दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8200-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 535/2/ब/प्लॉट 3 क्षेत्र 0.9300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री साजीद हाजीसाब नदाफ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
535/2/ब/प्लॉट 3